Siddhivinayak Prasad :प्रसादाच्या टोपलीतल्या उंदरांचा व्हिडीओ व्हायरल, मंदिर प्रशासनाने आरोप फेटाळले
जयदीप मेढे
Updated at:
24 Sep 2024 02:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSiddhivinayak Prasad : सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या टोपलीतल्या उंदरांचा व्हिडीओ व्हायरल, मंदिर प्रशासनाने आरोप फेटाळले
हा व्हीडिओ सिद्धीविनायक मंदिरातला नाही, अधिकारी नेमून याची चौकशी केली जाईल, सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया.