Sushma Andhare : अक्षयला तळोजामधून बदलापूरला न्यायचं होतं मग गाडी मुंब्राकडे का नेली? अंधारेंचा सवाल
जयदीप मेढे
Updated at:
24 Sep 2024 02:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSushma Andhare : अक्षयला तळोजामधून बदलापूरला न्यायचं होतं मग गाडी मुंब्राकडे का नेली? अंधारेंचा सवाल
अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरवरून विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरलंय. शाळा प्रशासन, पोलीस आणि सरकार या तीन घटकांवर विरोधी पक्षाने निशाणा साधलाय. शाळा प्रशासनाला पाठिशी घालण्यासाठी एन्काऊंटर घडवून आणला असा गंभीर आरोप करण्यात येतोय. अक्षय शिंदेने शाळा प्रशासनावर काही गंभीर खुलासे केले होते, ते उजेडात येऊ नये यासाठी एन्काऊंटर करण्यात आलं असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय, तर या सर्व प्रकरणावर सुषमा अंधारेंनी पाच सवाल उपस्थित केलेत.