एक्स्प्लोर

Dharavi vaccination Megaplan | धारावीत 18 वर्षांवरील सगळ्यांचं लसीकरण करा : खासदार राहुल शेवाळे

Mumbai Dharavi  vaccination आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावीमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत मोठ्या संख्येनं रुग्ण सापडले होते. तेव्हा आता धडकलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही धारावीमध्ये मोठी रुग्णसंख्या दिसण्याची भीती आहे. त्यामुळंच या भागातील शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. धारावीतील लसीकरणासाठीचा मेगाप्लान त्यांनी या पत्रातून सादर केला आहे. 

खासदार शेवाळे यांकडून धारावीतील १८ वर्षांच्या वरील सर्वांचे लसीकरण सुरु करण्याबाबतची मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. धारावीत ८०% लोकसंख्या ही १८ वर्षांच्या वरील आहे, १८ वर्षांवरील नागरिकांचे सरसकट लसीकरण केले तर कोरोना विषाणूवर मात करणे कितपत शक्य होते, विषाणूचा प्रभाव कमी करता येतो का याचा अभ्यास करणेही धारावी मॉडेल द्वारे शक्य होईल. 

धारावीच्या लसीकरणाच्या या मेगाप्लानविषयी 'एबीपी माझा'शी संवाद साधताना राहुल शेवाळे यांनी यासंदर्भातील माहिती दिली. मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, गटप्रमुख मिळून मतदार यादील बाराशेच्या प्रमाणं नागरिकांची यादी करुन, हाती असणाऱ्या लसी वापरात आणत 100 टक्के लसीकरणाचा एक अॅक्शन प्लान तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 

'केंद्र सरकारनं मदत केल्यास धारावीतील लसीकरणाचं मॉडेल देशभरात आदर्श प्रस्थापित करेल', असं ते म्हणाले. राज्य शासन या मोहिनेसाठी अनुकूल असल्याचं म्हणत आता केंद्रानं धारावीसाठी वेगळा लसींचा पुरवठा दिल्यास साऱ्या देशासाठी ही बाबत महत्त्वाची ठरेल असंही राहुल शेवाळे म्हणाले. शहरात इतरही ठिकाणी झोपडपट्टी क्षेत्र आहे, त्या भागातही धारावी प्रमाणंच लसीकरणाची मोहिम राबवली तर त्याचा फायदाच होईल, असा विश्वास शेवाळे यांनी व्यक्त केला. 

मुंबई व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 3 August 2026: आजचा सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, भोलेनाथ कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, भोलेनाथ कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही, शिवराळ भाषेतील टीकेनंतर जयकुमारे गोरेंचा राऊतांना टोला 
कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही, शिवराळ भाषेतील टीकेनंतर जयकुमारे गोरेंचा राऊतांना टोला 
रेलिंग तुटून दोन पर्यटक दरीत कोसळले, पालघरच्या जव्हारमधील दाभोसा धबधब्यावर धक्कादायक घटना 
रेलिंग तुटून दोन पर्यटक दरीत कोसळले, पालघरच्या जव्हारमधील दाभोसा धबधब्यावर धक्कादायक घटना 
Abhijeet Dipke : अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget