एक्स्प्लोर
Rahul Narwekar: विधानसभा अध्यक्षांकडे काल रात्री रंगली डिनर डिप्लोमसी
Rahul Narwekar: विधानसभा अध्यक्षांकडे काल रात्री रंगली डिनर डिप्लोमसी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या शासकीय
निवासस्थानी शुक्रवारी रात्री डिनर डिप्लोमसी रंगली. अनेक राज्यांच्या विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यावेळी उपस्थित होते. संसदीय आयुधांच्या वापरावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या डिनर डिप्लोमसीला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील आणि मीरा कुमार उपस्थित होते. तसंच, पंजाब, राजस्थान, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि पुदुच्चेरी या राज्यांचे विधानसभा अध्यक्ष देखील उपस्थित होते.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















