एक्स्प्लोर
PM Narendra Modi Shoot Mumbai Top View : पंतप्रधान मोदींनी शेअर केला मुंबईचा खास व्हिडिओ
PM Narendra Modi Shoot Mumbai Top View : पंतप्रधान मोदींनी शेअर केला मुंबईचा खास व्हिडिओ
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. सीएसएमटी ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी दरम्यान या मार्गावर या दोन्ही वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहेत. या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरूवात मराठीतून केली. रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे, देशाला आज नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Express) समर्पित करताना मला खूप आनंद होत आहे. आजचा दिवस भारतीय रेल्वे आणि मुंबईच्या कनेक्टिव्हिटीसाठी मोठा दिवस आहे, असे मोदी यावेळी मराठीतून बोलले. त्यानंतर त्यांनी आपले भाषण हिंदीतून केले.
मुंबई
PM Modi Speech ISKON Temple Navi Mumbai भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म समजून घेणं महत्वाचं : मोदी
Jitendra Awhad Shivsena : ठाकरे गटाचा निर्णय योग्य नाही, जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रिया
Shivsena UBT Corporation Elections : महापालिकेत आम्ही स्वबळावर लढणार, Sanjay Raut यांची घोषणा
Torres Scamआर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयातील मुद्देमाल जप्ती, मुंबई पोलिसांची छापेमारी सुरूच
Bar Raid Video Viral : ठाकरेंची बदनामी करणारा अंधेरीतील बारचा जुना व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement