Mumbai Airport : ऐनवेळी विमान रद्द झाल्याने मुंबई विमानतळावर प्रवाशांनी गोंधळ घातला : ABP Majha
abp majha web team
Updated at:
13 Apr 2023 06:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऐनवेळी विमान रद्द झाल्याने मुंबई विमानतळावर प्रवाशांनी गोंधळ घातला... अमृतसर आणि अहमदाबादला जाणारे विमान रद्द झाल्याने प्रवाशांनी गोंधळ घातला... कोणतीही सूचना न देता विमान रद्द करण्यात आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय... जवळपास एक तास सुरु असलेला गोंधळ पोलिसांच्या मध्यस्थीनंतर शांत झाला...