एक्स्प्लोर
Mission Oxygen : मुंबईत एका फोन कॉलवर अर्ध्या तासात ऑक्सिजन पुरवणार, सहा अद्ययावत वाहनं तैनात
मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाचा आलेख अजूनही चढताच आहे. अनेक जिल्ह्यात परिस्थितीत चिंताजनक आहे. अशात सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या मुंबईत मात्र परिस्थिती खूप सकारात्मक आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असून मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही कोरोनाची लागण झालेल्यांपेक्षा जास्त आहे. मागील 24 तासांत मुंबई एकूण 3,039 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4,052 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रिकव्हरी रेट 90 टक्के झाला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
हिंगोली
व्यापार-उद्योग
शेत-शिवार
Advertisement
Advertisement



















