एक्स्प्लोर
Mumbai वांद्रे याठिकाणी पायसम महोत्सावाचं आयोजन,स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त उपक्रम,
मुंबईतल्या रसनाप्रेमींसाठी उद्या आणि परवा मुंबईत केरळी पद्धतीच्या खिरीच्या म्हणजे पायसम महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईतल्या वांद्रे पूर्व येथील एमईटी कॉलेजमध्ये पहिल्यांदाच पायसम महोत्सव भरवण्यात आला आहे. पीपल्स आर्ट सेंटरच्या वतीनं भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हे आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात मुंबईकरांना दहा प्रकारच्या पायसमची चव चाखता येईल.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















