एक्स्प्लोर
Mumbai Pune Highway Accident | जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांचा मृ्त्यू
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झालाय़. अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय, तर एकजण सुदैवानं बचावला आहे. अंडा पॉईंटजवळ काल रात्री ११च्या सुमारास अपघात घडला. तीन दुचाकीवरील 5 जणांनी लघुशंकेसाठी गाडी बाजूला लावली. तेव्हा भरधाव वेगातील टेम्पोनं त्यांना धडक दिली.
मुंबई
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















