एक्स्प्लोर
Mumbai Vaccination : मुंबईतील शासकीय आणि महापालिका केंद्रांवरील लसीकरण आज बंद
मुंबईतील महापालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर आज (3 जून) लसीकरण बंद राहणार आहे. मुंबई महापालिकाने याबाबत ट्वीट करुन माहिती दिली आहे. तसंच नागरिकांच्या गैससोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करुन लसीकरण केंद्र आणि वेळापत्रकाविषयी पुढील सूचना देऊ. मात्र लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर येऊ इच्छिणाऱ्यांनी गुरुवारी लसीकरण केंद्रावर येणं टाळावे; असं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.
मुंबई
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा






















