एक्स्प्लोर
Nitesh Rane: उद्धव ठाकरेंच्या मास्टरसभेला नितेश राणेंचं प्रत्युत्तर ABP Majha
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेवर भाजप आमदार नितेश राणे यांनी टीका केलीय. दुसऱ्याचं वजन आणि आवाज याबद्दल बोलण्याचा तुम्हाला काय अधिकार असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केलाय. मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर केलेल्या कालच्या टीकेवर राणेंनी हा सवाल विचारलाय.
राजकारण
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
आणखी पाहा





















