Dawood Ibrahim : दाऊद आणि त्याच्या गँगविरोधात एनआयएचं चार्जशीट दाखल
abp majha web team
Updated at:
05 Nov 2022 11:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या गॅंगविरोधात एनआयएकडून चार्जशीट दाखल करण्यात आलंय. डी गॅंगने उकळलेल्या खंडणीचा वापर दहतवादासाठी करत असल्याचं समोर आल्यानंतर एनआयएनं ही कारवाई केलीय..... दाऊदकडून मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी खंडणीच्या पैशाचा वापर केला जात आहे, असा एनआयएने आरोप केलाय. एनआयकडून या पूर्वी तिघांना अटक करण्यात आली असून दाऊदसह आणखी काही जणांना वॉंटेड घोषित करण्यात आलंय. हवालातून मिळालेल्या पैशाचा वापर मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी वापरण्यात येत होता अशी माहिती एनआयएला मिळाली. त्यावरून एनआयएने ही कारवाई केली आहे.