एक्स्प्लोर
Kalyan Rain : कल्याण तालुक्यात एनडीआरएफ पथक बाचावकार्यासाठी दाखल
मुसळधार पावसामुळे कल्याण शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातही पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कल्याण नगर मार्गावरील रायते, म्हारळ, कांबा, वरप आदी ठिकाणी तर भयानक परिस्थिती असून याठिकाणी कल्याणचे तहसिलदार दिपक आकडे यांनी एनडीआरएफचे पथकाला पाचारण केले आहे. कांबा येथे पुरजन्य परिस्थितीमूळे 4 जण पेट्रोल पंपाच्या छतावर अडकून पडले आहेत. त्यांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफच्या टीमला पाचारण केले असून आता हे पथक मदतकार्य सुरू करणार आहे.
मुंबई
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा






















