एक्स्प्लोर
Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नबाव मलिक दीड वर्षानंतर आज तुरुंगाबाहेर येणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आलाय.. मलिकांच्या जामीन अर्जावर काही वेळापूर्वीच सुनावणी पार पडली.. 6 अटीशर्थींसह मलिकांना जामीन मंजूर करण्यात आलाय. थोड्याच वेळात मलिक क्रिटी केअर रुग्णालयातून बाहेर पडतील... प्रकृतीचं कारण देत वैद्यकीय जामीन मिळावा अशी याचिका नवाब मलिक यांनी केली होती. मलिकांची ही मागणी सुप्रीम कोर्टाने गेल्या आठवड्यात मान्य केलीये. या जामिनाची प्रक्रिया आज पूर्ण झालीये.... गोवावाला कंपाऊंडमधील मनी लाँडरिंगप्रकरणी नवाब मलिकांना ईडीने 23 फेब्रुवारी 2022 ला अटक केली होती.
मुंबई
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
आणखी पाहा





















