Coronavirus | नवी मुंबईतील कोपरखैरणे आणि तुर्भेमध्ये पोलीस आणि मनपा प्रशासनाचा लॉंग मार्च
Continues below advertisement
नवी मुंबईतील कोपरखैरणे आणि तुर्भे परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने मनपाने या दोन विभागात लोकांना दिलेली शिथिलता कमी करण्यास सुरुवात केली आहे. लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कोपरखैरणेमध्ये पोलीस आणि मनपा प्रशासनाने लाॅंगमार्च काढला होता. यामध्ये मनपा आयुक्त आण्णासाहेब मिसाळ आणि पोलीस आयुक्त पंकज डहाणे यांनी सहभाग घेतला होता. एकट्या कोपरखैरणे येथे 300 कोरोनाबाधित आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी ही परेड काढण्यात आली होती..
Continues below advertisement