एक्स्प्लोर
Navi Mumbai Covid Testing Centre Scam | कोविड सेंटरमध्ये चाचणी न केलेल्या,मृत व्यक्तींचे बनावट अहवाल
नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरु असलेलं वैद्यकीय तपासणी कक्ष. कोरोनाची महाराष्ट्रात सुरुवात झाली तेव्हापासून याठिकाणी रुग्णांची टेस्ट करण्यात येत आहे. आज अखेर हजारो रुग्णांची तपासणी याठिकाणी करण्यात आली आहे. वरवर जरी हे सगळं ठीक दिसत असलं तरी हे एक भ्रष्टाचाराचं माहेरघर आहे असं म्हटलं तर तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. या कोविड सेंटरमघ्ये चाचणी न केलेल्या, मृत व्यक्तींचेही बनावट अहवाल दिले जात आहेत
मुंबई
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
आणखी पाहा





















