एक्स्प्लोर
Mumbai Vaccination : मुंबईत लसीकरणाचा वेग मंदावला; दुसरा डोस घेण्यास नागरिकांकडून टाळाटाळ
मुंबईत लसीकरणाचा वेग मंदावला आहे. मुंबईत दुसऱ्या डोसची नियोजित वेळ उलटूनही सुमारे तीन लाखांहून अधिक नागरिकांनी ही लस घेतलेली नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
आणखी पाहा





















