एक्स्प्लोर
Environmental Oath | पर्यावरण जागरुकतेबात शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाची शपथ | ABP Majha
पर्यावरणाची जाणीव विद्यार्थ्यांना लहानपणापासून व्हावी, यासाठी आज मंत्रालयाच्या प्रांगणात शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाची शपथ देण्यात आली.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं..
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते..
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं..
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते..
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
जालना
राजकारण
व्यापार-उद्योग
धाराशिव

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion