एक्स्प्लोर
Mumbai Rain : मुंबईसाठी पुढचे काही तास महत्त्वाचे, मुसळधार पावसाची शक्यता
आता बातमी मुंबईतल्या पावसाची... हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिल्याप्रमाणे मुंबई शहर आणि उपनगरात आता पावसाला सुरुवात झालीय. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, विलेपार्ले, सांताक्रुझ, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर या पश्चिम उपनगरांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसताहेत. तर, वडाळा-चेंबूर भागातही मुसळधार पाऊस बरसतोय. त्यात सकाळी 9.52 ला समुद्राला भरती येणार असून तेव्हा 4.12 मीटरच्या लाटा उसळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आजही गरज असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन एबीपी माझा आपल्याला करत आहे.
मुंबई
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
बातम्या
मुंबई
महाराष्ट्र






















