Mumbai Pune Expressway: सुट्ट्यांमुळे पुण्याकडे जाणाऱ्या दिशेनं वाहतूक धिम्या गतीनं सुरु ABP Majha
abp majha web team
Updated at:
25 Dec 2021 05:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावर सुमारे ४ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
बोरघाटातील अमृतांजन पूल ते आडोशी बोगद्यापर्यंत वाहतूक कोंडी झालीय. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर धिम्या गतीने वाहतूक सुरूय. सुट्ट्यांमुळे पर्यटक मुंबईबाहेर जात असल्याने वाहतूक कोंडी झालीये.