Mumbai : उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं सादरीकरण
abp majha web team
Updated at:
04 Nov 2022 11:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे उद्या सादरीकरण होणार आहे. उद्या सायंकाळी पाच वाजता मुंबईतील वांद्रे येथे असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये हे सादरीकरण होणार असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटातील नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील. दादरमधील मुंबई महापौरांच्या जुन्या बंगल्याच्या ठिकाणी बाळासाहेबांचं राष्ट्रीय स्मारक तयार करण्यात येणार आहे.