एक्स्प्लोर
Prepaid Auto Rickshaw | मुंबईमध्ये प्रथमच प्रीपेड रिक्षा सेवा सुरु | ABP Majha
मुंबईमध्ये प्रथमच प्रीपेड रिक्षा सेवा सुरु झाली आहे. यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रीपेड रिक्षा स्टँड उभारण्याच आलंय. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते या प्रीपेड रिक्षा स्टँड चे उदघाटन झाले.एलटीटी येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो प्रवासी मुंबईत ये जा करीत असतात.परंतु गेल्या काही दिवसात या प्रवाश्यांच्या लुटीच्या आणि असुरक्षिततेचा घटना वारंवार समोर येत होत्या.अश्या वेळी आता हे प्रीपेड रिक्षा स्टँड प्रवाशांना सुरक्षित आणि योग्य दरात रिक्षा सेवा पुरविणार आहे.
मुंबई
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
आणखी पाहा





















