Mumbai Potholes:खड्डा...भ्रष्टाचाराचा अड्डा; Kanjurmargयेथील साडेआठ कोटींच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे
प्रशांत बढे, एबीपी माझा
Updated at:
22 Sep 2021 10:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील पालिकेच्या रस्त्याने विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झालेली आहे. मुंबई आणि मुंबई चे रस्त्यावरील खड्डे हे प्रसिद्ध आहे दर पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडतात ही स्थिती अनेक वर्षापासून कायम आहे. कांजूरमार्ग येथील मनसुख नाका भागामध्ये पालिकेकडून 8 कोटी खर्च करून रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र हा रस्ता निकृष्ट दर्जाचा निघाला या ठिकाणी माती निघाली आहे. याविरोधात आज मनसे उपाध्यक्ष विनोद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली "बनाना राईड"आंदोलन करण्यात आले.