Mumbai Police बनले अनाथाचे नाथ,बाळाला सोडून पालकांचा पळ,अनाथ बालकाचं पालकत्व पोलिसांनी स्वीकारलं
अभिषेक मुठाळ
Updated at:
10 Aug 2021 09:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशौर्यला जन्म देणारे आई-बाप त्याला सोडून गेल्यावर त्याचं पालकत्व मुंबई पोलिसांनी आपल्या खांद्यावर घेतलं होतं. डिसेंबर 2020 मध्ये कुपर रुग्णालयात बाळाचा जन्म झाल्यानंतर आई-वडील त्याला सोडून निघून गेले. जुहू पोलिसांनी त्यांना शोधून पुन्हा रुग्णालयात. त्यांची समजूत काढली. मात्र पुन्हा तीन दिवसांनंतर त्यांनी पळ काढला आणि अद्यापही ह्या तान्हुल्याच्या आई-वडीलांचा शोध लागलानाही आहे. अशात मुंबई पोलिस कर्मचाऱ्यांनी स्वत: पुढे रुग्णालयातील नर्स, डॉक्टर, सामाजिक संस्थांच्या माध्यामातून या बाळाचेखऱ्या अर्थाने पालक झाले आहेत.