एक्स्प्लोर
Mumbai Monsoon : सलग सहा दिवस समुद्राला उधाण, मुंबईत 4.87 मीटर्स लाटा उसळणार ABP Majha
मुंबईत मान्सूनचं आगमन होताच समुद्राला उधाण आलेलं आहे... या आठवड्यात सलग सहा दिवस समुद्रात उंच लाटा उसळणार असून१६ जून रोजी सर्वात मोठी भरती असणार आहे... या वेळी लाटांची उंची ४.८७ मीटर्सपर्यंत असेल... त्यामुळे मुंबई महापालिकेनं नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिलाय.. हाय टाईडच्या काळात अतिवृष्टी झाल्यास मु्ंबई तुंबण्याची शक्यताही आहे... त्यामुळे समुद्रकिनारी काळजी घेण्याचं आवाहन पालिकेनं केलंय.
मुंबई
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
क्राईम
भविष्य





















