एक्स्प्लोर
MNS | भायखळा ते आझाद मैदान असा निघणार मनसेचा मोर्चा | ABP Majha
९ फेब्रुवारीला होणाऱ्या मनसेच्या मोर्चाचा मार्ग ठरल्याची माहिती मिळतेय. भायखळा ते आझाद मैदान असा मनसेच्या मोर्चाचा मार्ग असणार आहे. या मार्गावरुन मोर्चा काढण्यासाठी मनसे प्रशासनाकडे परवानगी मागणार आहे. मनसेचा हा मोर्चा म्हणजे केंद्र सरकारच्या एनआरसीला अप्रत्यक्षपणे समर्थनच आहे.
मुंबई
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
आणखी पाहा





















