एक्स्प्लोर
Mumbai Local Mega Block : मध्य रेल्वेच्या हार्बर लाइनवरचा 38 तासांचा मेगाब्लॉक आज संपणार
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर शनिवारी घेण्यात आलेला ३८ तासांचा मेगाब्लॉक आज दुपारी १ वाजता संपणार आहे.... मात्र हार्बर मार्गावर गाड्या सुरळीत होईपर्यंत प्रवाशांचे हाल सुरुच राहण्याची शक्यता आहे... य़ाचं कारण ३८ तासांचा मेगाब्लॉक जरी संपला असला तरी पुढचे पाच दिवस ट्रॅफिक ब्लॉक सुरुच राहणार आहे... त्यामुळे लोकल वाहतुकीत काही बदल करण्यात आलेत.... पाच दिवसांच्या ब्लॉक कालावधीत काही लोकल रद्द करण्यात आल्यात... पनवेल यार्ड रिमॉडेलिंग आणि डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या कामासाठी हा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे
मुंबई
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?
नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
आणखी पाहा





















