एक्स्प्लोर
Mumbai Rains | मुंबईत समाधानकारक पाऊस, तलावात सात दिवसात दीड महिन्याचा पाणीसाठा
मुंबईकरांसाठी समाधानकारक बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सात दिवसात दीड महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जालना
भारत
महाराष्ट्र





















