एक्स्प्लोर
Mumbai Heavy Rains : मुंबई आणि उपनगरात रात्रभर पावसाची संततधार सुरु, लोकल आणि रस्ते वाहतूक सुरळीत
मुंबई आणि उपनगर परिसरात रात्रभर पावसाची संततधरा सुरु आहे... सध्या मुंबईत रिमझिम पाऊस सुरु आहे.. सध्या मुंबईतील लोकल वाहतूक आणि रस्ते वाहतूक सुरळीत आहे... दरम्यान उद्यापासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाने दिलीय..
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















