एक्स्प्लोर
Gym Owner | वीज बील, भाडं कसं देणार? राज्यात जिमला परवानगी कधी? : जिम मालकांचे सरकारला प्रश्न
सरकार सिनेमा, मेट्रो, हॉटेल, बार सुरु करतंय मग जिम कधी सुरु करणार? असा सवाल सात महिन्यापासून बेरोजगार झालेल्या ट्रेनर आणि जिम मालकांनी विचारला आहे. आठवड्याभरात जिम न सुरु केल्यास मातोश्रीसमोर आंदोलन केल्याशिवाय पर्याय नसल्याचं जिम मालकांच म्हणणं आहे. दोन महिन्यापासून नुसती वाट पाहतोय पण जिम सुरु करण्यास सरकार अजूनही वेटिंगवर ठेवत आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















