Mumbai Corona and Vaccination Drive : मुंबईत तब्बल 23 हजार लसवंतांना कोरोनाची लागण ABP Majha
मनश्री पाठक, एबीपी माझा
Updated at:
15 Sep 2021 12:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत तब्बल 23 हजार लसवंतांना कोरोनाची लागण, दोन डोस घेतलेल्या 9 हजार मुंबईकरांना कोरोनाची लागण, तर फक्त एक डोस घेतलेल्या 14 हजार 239 जणांना कोरोनाची लागण, लस घेऊनही कोरोनाची लागण होण्यचं प्रमाण वृद्धांमध्ये सर्वाधिक,