Mumbai Co Operative Bank : भाजपला हादरा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं व्यूहरचना?
abp majha web team
Updated at:
13 Jan 2022 05:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबै बँकेत भाजपला हादरा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं व्यूहरचना तयार केलीय. भाजप नेते प्रवीण दरेकर यांना अध्यक्षपदावरुन हटवण्यासाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. मुंबै बँकेत महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी आज सह्याद्रीवर खलबतं झाली आहेत...पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक हजर होते. सध्या महाविकास आघाडीकडे ११ तर भाजपकडे ९ संचालक आहेत.