एक्स्प्लोर
Coronavirus | मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या वाढती, केंद्राचं पथक प्रत्येक आठवड्याला मुंबईत येणार
मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता केंद्राची पथक आता दर आठवड्याला मुंबईत येऊन पाहणी करणार आहे. केंद्राचं एक पथक आज मुंबईत असून धारावी, वरळीसारख्या ठिकाणी भेट देऊन राज्याला सूचना देत आहेत. दरम्यान दर आठवड्याला पथक पाठवावं, अशी विनंती राज्यानेच केल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
मुंबई
Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house in Mumbai: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
आणखी पाहा





















