Wadia Hospital | मुंबई महापालिका दोन दिवसांत वाडिया हॉस्पिटलला शिल्लक अनुदान देणार : महापौर | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
निधीअभावी बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या वाडिया हॉस्पिटलचे कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. वाडियाचे कर्मचारी सकाळी आंदोलन करणार आहेत. निधीअभावी वाडिया ह़ॉस्पिटलनं नव्या रुग्णांचे अॅडमिशन थांबवलेत.. महापौर किशोरी पेडणेकर यांनी २ दिवसांत वाडियाला शिल्लक अनुदान देणार असल्याचे सांगितलंय. मात्र राज्य सरकारकडून प्रतिसाद मिळत नाही.