Sanjay Pandey Join BJP : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
Sanjay Pandey Join BJP : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
आज ४ वाजता संजय पांडे यांचा वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश मुंबई कांग्रेस कार्यालयात होणार प्रवेश प्रभारी रमेश चन्नीथला राहणार उपस्थित आगामी विधानसभा निवडणुक वर्सोवा मधून लढण्यास संजय पांडे इच्छुक