NCP Vs BJP : राष्ट्रवादीचे नेते भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार
abp majha web team
Updated at:
19 Sep 2024 02:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNCP Vs BJP : राष्ट्रवादीचे नेते भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार
ब्रेकींग - अजित दादा गटाचे नेते भाजप नेत्यांची भाजप श्रेष्ठींकडे दिल्लीत तक्रार करणार ..राष्ट्रवादी सुत्रांची माहिती भाजपाच्या वादग्रस्त धार्मिक तेढ वक्तव्य करणाऱ्या नेत्यांची तक्रार एनसीपी नेते दिल्लीत करणार - सूत्र नितेशे राणे यासह काही नेते मुद्दाम मुस्लिम धर्माविषयी वाद निर्माण होणारे वक्तव्य वारंवार करतात यावरून अजित दादा गटाच्या नेत्यांमध्ये नाराजी…. प्रफुल पटेल, सुनिल तटकरे थेट दिल्लीत नेत्यांसोबत याबाबत बोलणार असल्याची माहिती - सूत्र