Mumbai : खासगी आणि सरकारी कंपन्यांना सेवा देण्याच्या निर्णयाला बेस्ट कर्मचाऱ्यांचा विरोध ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Oct 2021 11:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखासगी आणि सरकारी कंपन्यांना सेवा देण्याच्या निर्णयाला बेस्ट कर्मचाऱ्यांचा विरोध, निर्णयाविरोधात बेस्ट कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा पवित्रा, १२ ऑक्टोबरला बेस्ट आगारात बेस्ट उपक्रमा-विरोधात निदर्शनं केली जाणार, खासगी आणि सरकारी कंपन्या, प्राधिकरणांमध्ये बेस्ट चालक सेवा देणार, बेस्ट उपक्रमाच्या निर्णयाला बेस्ट कर्मचाऱ्यांचा विरोध