एक्स्प्लोर
Ajit Pawar Meet Maratha Protesters | अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतरही मराठा आंदोलक आक्रमक
मागील 35 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या आंदोलकांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली. सरकारकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत. सरकारकडून पुढे काही निर्णय होईल असं वाटत नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि आंदोलक आंदोलनाची दिशा ठरवणार आहे. सरकारने यावर लवकर तोडगा काढला नाही, तर मराठा क्रांती मोर्चा विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून आंदोलन तीव्र करतील, असा इशारा शिष्टमंडळानं सरकारला दिलाय.
मुंबई
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
सिंधुदुर्ग
राजकारण






















