Mumbai Airport : आंतरराष्ट्रीय प्रवास करताना विमानतळावर किमान साडेतीन तास आधी पोहोचावे लागणार
abp majha web team
Updated at:
09 Dec 2022 09:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआंतरराष्ट्रीय प्रवास करताना विमानतळावर किमान साडेतीन तास, तर देशांतर्गत प्रवास करताना किमान अडीच तास आधी पोहोचावे लागणार. विमान प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेऊन मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या सूचना.