Ajit Pawar Tukaram Maharaj Palakhi : अजित पवार यांच्याकडून तुकोबारायांच्या पालखीचं सारथ्य
Continues below advertisement
आज बारामतीत दाखल झालेल्या संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सपत्नीक सहभागी झालो. तुकोबांच्या चरणी नतमस्तक झालो. वारकरी बांधवांचे मनापासून स्वागत केले, असे ट्वीट अजित पवार यांनी केले.
Continues below advertisement