Majha Vitthal Majhi Wari : तुकोबांच्या पालखीचा काटेवाडीतील डोळ्यांची पारणं फेडणारा रिंगण सोहळा
Continues below advertisement
Majha Vitthal Majhi Wari : तुकोबांच्या पालखीचा काटेवाडीतील डोळ्यांची पारणं फेडणारा रिंगण सोहळा
जगाच्या पाठीवर एकमेव आषाढी वारी हा सोहळा आहे या वारीला येण्याचे ना कोणी निमंत्रण देत ना कुणी कुणाला पत्रिका पाठवीत तरी दरवर्षी लाखो लोक या वारीमध्ये सहभागी होतात नुसते सहभागी होत नाहीत तर वेगवेगळ्या माध्यमातून विठ्ठल चरणी आपली भक्ती दाखवून देतात हीच भक्ती सांगताहेत शिवलीला पाटील.
बारामती मुक्कामी असलेली जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी आज काटेवाडी मध्ये पोहचली काटे वाडी मध्ये पोहोचल्यानंतर परीट समाजाच्या वतीने धोतराच्या पायघड्या टाकून पालखीचे स्वागत करण्यात आले त्यानंतर दुपारच्या विसाव्यानंतर मेंढ्यांच गोल रिंगण काटेवाडी मध्ये पार पडल.. यात रिंगण सोहळ्याचा आढावा घेतला आहे गोविंद शेळके यांनी.
Continues below advertisement