Mumbai - Ahmedabad Highway: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी, सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम सुरू
abp majha web team
Updated at:
29 Dec 2023 02:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai - Ahmedabad Highway:मुंबई- अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी, सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम सुरू
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांना वाहतूक कोंडींचा सामना करावा लागतोय. ११ डिसेंबरपासून महामार्गावरील विरारच्या हद्दीतील खानिवडे टोल नाक्याहून सिमेंट कॉक्रिटींकरणाच्या कामाला सुरुवात झाली. १२१ किमीच्या या महामार्गाला तयार होण्यास १८ महिने लागणार आहेत. या महामार्गावरुन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी...