Nesco Covid Center | बीएमसीकडून नेस्को कोविड सेंटरच्या वर्क ऑर्डरमध्ये घोटाळा : मिहीर कोटेचा
वेदांत नेब, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई महापालिकेने नेस्को कोविड सेंटरच्या वर्क ऑर्डरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप आमदार मिहीर कोटेचाचा यांनी केला आहे. एका बिल्डरला डेकोरेटरचा आणि मेडिकल सप्लायचा काम दिल्याचा आरोप भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. हे काम देत असताना त्याचा आधीचा अनुभव न पाहता हे काम दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे.