एक्स्प्लोर
MNS Anniversary Celebrations | कोरोनामुळे मनसेचा वर्धापन दिन सोहळा रद्द
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेचा 9 मार्चला होणारा वर्धापनदिन सोहळा रद्द करण्यात आलाय. त्याऐवजी पक्ष वाढीसाठी ऑनलाइन आणि ऑफ़लाइन माध्यमातून सदस्य नोंदणी कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. मनसे नेते नितीन सरदेसाईंनी ही माहिती दिलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच अयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर करणार असल्याचही कळतय.
मुंबई
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा






















