एक्स्प्लोर
MNS 14th Foundation Day | साहेब लवकरच 'अयोध्ये'कडे कूच करावी लागणार : बाळा नांदगावकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चौदाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली. पक्षाचे नेते अनिल शिदोरे यांनी शॅडो कॅबिनेटची घोषणा केली. या कॅबिनेटला 'प्रतिरुप मंत्रिमंडळ' असं नाव देत असल्याचं अनिल शिदोरे म्हणाले. विशेष म्हणजे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या खात्यावर नजर ठेवण्याची जबाबदारी अमित ठाकरेकडे देण्यात आली आहे. तर गृह खात्यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांची नजर असेल. नवी मुंबईतील वाशी इथल्या विष्णुदास भावे नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला.
मुंबई
पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
आणखी पाहा



















