Miraraod Clashes : मीरा भाईंदरमध्ये काल रात्री काय घडलं? पोलिसांनी सविस्तर सांगितलं!
abp majha web team
Updated at:
22 Jan 2024 07:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMiraraod Clashes : मीरा भाईंदरमध्ये काल रात्री काय घडलं? पोलिसांनी सविस्तर सांगितलं!
मिरा रोडच्या नया नगर परिसरात दोन गटात हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.
प्रभू श्री रामाच्या मूर्तीच्या स्थापनेचा उत्सव साजरा करत आहे. मीरा रोडच्या नया नगर परिसरात काही तरुणांनी गाड्यांमधून जय श्री रामचा नारा देणाऱ्या तरुणांना मारहाण केली आणि त्यांच्या दोन वाहनांच्या काचा फोडल्या. हाणामारीचे माहिती मिळताच नयानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत काही लोकांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर कोणताही मोठा अनुचित प्रकार घडू नये यासाठी नयानगर पोलिसांनी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.