एक्स्प्लोर
Mega Block Mumbai Local : मुंबईकरांनो, रविवारी घराबाहेर पडताय? पाहा आज कुठे आहे मेगा ब्लॉक?
आज रेल्वेच्या दोन मार्गावर मेगाब्लॉक आहे. या मेगाब्लॉक काळात रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामं करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप-डाउन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील मानखुर्द-नेरुळ दरम्यान अप आणि डाउन मार्गावर हा मेगाब्लॉक आहे. या ब्लॉकदरम्यान मानखुर्द ते नेरुळ दरम्यानची लोकलसेवा बंद राहील. दर प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द दरम्यान विशेष लोकल धावतील.
मुंबई
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
करमणूक
महाराष्ट्र
करमणूक






















