Manoj Jarange Protest Mumbai : मराठा क्रांती मोर्चाकडून आझाद मैदानावर पाहणी
abp majha web team
Updated at:
24 Dec 2023 01:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange Protest Mumbai : मराठा क्रांती मोर्चाकडून आझाद मैदानावर पाहणी
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आमरण उपोषण करणार असं जाहीर केलयं.यासाठी मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबई येणार आहे या नियोजनाकरिता मराठा क्रांती मोर्चा महामुंबई तर्फे आज शिवाजी पार्क येथे बैठक घेण्यात येत आहे