Manoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दी
मनोज जरांगे यांचे परभणी शहरात आगमन खानापूर फाट्यापासून मनोज जरांगे महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून रॅली स्थळाकडे जाणार नूतन महाविद्यालयाच्या मैदानापासून रॅलीला काही वेळात होणार सुरुवात