ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 07 July 2024

ABP Majha Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स |   03 PM TOP Headlines 03 PM 07 July 2024

मुंबईतल्या हिट अँड रन दुर्घटनेतली गाडी शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांची, मुलगा मिहीर चालवत होता गाडी, अपघातानंतर ड्रायवरसह मिहीर शहा फरार..

मुंबईतल्या हिट अँड रन प्रकरणात आदित्य ठाकरेंची उडी, गाडीचालक कुठल्याही पक्षाचा असो, कारवाई झाली पाहिजे अशी मागणी..

संभाजीनगरमधले भाजपचे ८ माजी नगरसेवक आणि १० पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश, निवडणुकीच्या अवघ्या तीन महिने आधी भाजपला धक्का 

सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रींची भेट, काटेवाडीतील भेटीदरम्यान युगेंद्र पवारही उपस्थित

नाशिकमध्ये अजित पवारांना मोठा धक्का... १०० कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार

आज संत तुकाराम महाजांची पालखी बारामतीतून पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. बारामतीत पालखीचं मोठं स्वागत.. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचाही वारीत सहभाग.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola